Tuesday 28 June 2022

हृदयविकार टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात ?

 सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे  प्रसिद्ध डॉ. श्रीकांत कोले, प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ 

डॉ. श्रीकांत कोले यांच्याकडून ऐका व पहा या या व्हिडिओमधून


👉 योग्य आहार:- हृदयरोग टाळण्यासाठी योग्य आहार घ्यावा, जेणेकरून हृदयविकार टाळता येतात.
 
👉 व्यायाम :- हृदय रोगापासून बचाव करण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. 

👉औषधे वेळेवर घेणे :-बीपी आणि डायबिटीस असणाऱ्या लोकांनी त्यांच्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात. यामुळे ही हृदयाच्या आजारापासून दूर राहता येते.

 👉 तंबाखूजन्य पदार्थ वर्ज्य:- तंबाखूजन्य पदार्थांमध्ये सुमारे ४००० विषारी घटक असतात ज्यामुळे आपण आजाराला निमंत्रण देवू शकतो. म्हणून तंबाखूजन्य पदार्थ वर्ज्य करावेत. 
 
असे आवाहन सिद्धगिरी हॉस्पिटल येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख आणि प्रख्यात  हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्रीकांत कोले यांनी केले आहे.

डॉ. श्रीकांत कोले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे अद्ययावत हृदयरोग विभाग कार्यरत आहे.
🩺*हृदयरोग विभागाची वैशिष्ट्ये*🩺 Advanced Cardiac Operation Theatre 🔉अॅडव्हान्स कॅथलॅब सिस्टिम 🔉इपी स्टडी आणि आरएफए सिस्टिम 🔉अॅडव्हान्स फिलिप्स EPIQ 7C सेरीज इकोकार्डीओग्राफी मशीन 🔉शिलर टीएमटी मशीन 🛌 १५ बेडचे इंटेन्सिव्ह कार्डियॅक केअर युनिट 🛌 ३० बेडचा कार्डियॅक जनरल वार्ड 💓 *हृदयशस्त्रक्रिया करण्याची सोय* 💓 🚨 कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग 🚨 व्हाल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी 🚨 जन्मजात हृदयरोगासाठी लागणारी शस्रक्रिया 🔎 *कॅथलॅब* 🔎 🔉अँजिओग्राफी 🔉अँजिओप्लास्टी 🔉 Complicated Bifurcation स्टेन्टिंग अँजिओप्लास्टी 🔉क्रोनिक टोटल ओक्क्लुजन अँजिओप्लास्टी 🔉बॅलन माट्रल व्हाल्वोटॉमी 🔉सेप्टल डिफिट्स डिव्हाईस क्लोजर ऑपरेशन ____________________ संपर्क - 70701 91008 ____________________


आमच्याशी कनेक्टेड राहा लाईक करा, सबस्काईब करा, शेअर करा.





No comments:

Post a Comment

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...