Tuesday 28 June 2022

हृदयविकार टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात ?

 सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे  प्रसिद्ध डॉ. श्रीकांत कोले, प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ 

डॉ. श्रीकांत कोले यांच्याकडून ऐका व पहा या या व्हिडिओमधून


👉 योग्य आहार:- हृदयरोग टाळण्यासाठी योग्य आहार घ्यावा, जेणेकरून हृदयविकार टाळता येतात.
 
👉 व्यायाम :- हृदय रोगापासून बचाव करण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. 

👉औषधे वेळेवर घेणे :-बीपी आणि डायबिटीस असणाऱ्या लोकांनी त्यांच्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात. यामुळे ही हृदयाच्या आजारापासून दूर राहता येते.

 👉 तंबाखूजन्य पदार्थ वर्ज्य:- तंबाखूजन्य पदार्थांमध्ये सुमारे ४००० विषारी घटक असतात ज्यामुळे आपण आजाराला निमंत्रण देवू शकतो. म्हणून तंबाखूजन्य पदार्थ वर्ज्य करावेत. 
 
असे आवाहन सिद्धगिरी हॉस्पिटल येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख आणि प्रख्यात  हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्रीकांत कोले यांनी केले आहे.

डॉ. श्रीकांत कोले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे अद्ययावत हृदयरोग विभाग कार्यरत आहे.
🩺*हृदयरोग विभागाची वैशिष्ट्ये*🩺 Advanced Cardiac Operation Theatre 🔉अॅडव्हान्स कॅथलॅब सिस्टिम 🔉इपी स्टडी आणि आरएफए सिस्टिम 🔉अॅडव्हान्स फिलिप्स EPIQ 7C सेरीज इकोकार्डीओग्राफी मशीन 🔉शिलर टीएमटी मशीन 🛌 १५ बेडचे इंटेन्सिव्ह कार्डियॅक केअर युनिट 🛌 ३० बेडचा कार्डियॅक जनरल वार्ड 💓 *हृदयशस्त्रक्रिया करण्याची सोय* 💓 🚨 कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग 🚨 व्हाल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी 🚨 जन्मजात हृदयरोगासाठी लागणारी शस्रक्रिया 🔎 *कॅथलॅब* 🔎 🔉अँजिओग्राफी 🔉अँजिओप्लास्टी 🔉 Complicated Bifurcation स्टेन्टिंग अँजिओप्लास्टी 🔉क्रोनिक टोटल ओक्क्लुजन अँजिओप्लास्टी 🔉बॅलन माट्रल व्हाल्वोटॉमी 🔉सेप्टल डिफिट्स डिव्हाईस क्लोजर ऑपरेशन ____________________ संपर्क - 70701 91008 ____________________


आमच्याशी कनेक्टेड राहा लाईक करा, सबस्काईब करा, शेअर करा.





Thursday 23 June 2022

ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया केली यशस्वी - डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे यश

सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे मेडिकल डायरेक्टर व प्रसिद्ध मेंदू तज्ज्ञ

डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्याकडून ऐका व पाहा या शस्त्रक्रियेविषयी या व्हिडिओमधून





सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तसेच यासाठी १० ते १२ लाख इतका खर्च सांगण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुर्मिळ आणि अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रियेचे आव्हान हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के सर आणि त्यांच्या टीमने स्वीकारून ते यशस्वी करून दाखवले. हा फुगवटा सामान्यतः ६ ते ७ मिमी एवढा असतो. आणि यामध्ये पेशंट च्या दगावण्याची ५०% शक्यता असते. पण या केसमध्ये हा फुगवटा १०.५ से.मी.एवढा मोठा होता. रुग्णाच्या मेंदुपासून अक्कल दाढे पर्यंत त्याची व्याप्ती वाढली होती. त्यामुळे त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तप्रवाह सुरू झाला होता. हाताच्या शिरेचा तुकडा वापरून बायपास पद्धतीने गळ्याच्या त्वचेखालून मेंदूपर्यंत शिर जोडून मेंदूला जाणारा रक्तपुरवठा सुरू ठेवण्यात आला. त्यानंतर फुगवटा असणारी शिर दोन्ही टोकाकडून बंद करण्यात आली. तब्बल ११ तास अखंडपणे शस्त्रक्रिया करून डॉ. शिवशंकर मरजक्के सर यांनी रुग्णाचा जीव वाचवला. यामध्ये न्युरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगोंडर , हार्ट सर्जन डॉ. अमोल भोजे यांनी मोलाचे योगदान दिले. शक्यतो मेट्रो सिटी मध्ये असणाऱ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये अशा शस्त्रक्रिया होतात. भारतात अशा हॉस्पिटल ची संख्या ७ ते ८ आहे. पण कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल हे भारतातील एकमेव ग्रामीण भागात असणारे हॉस्पिटल आहे.



येथे असणारी अत्तुच्य ऑपरेशन मशिनरी ज्याची किंमत ५ ते ६ करोड इतकी आहे. मेंदुवरील सर्व शस्त्रक्रिया, भुलतज्ञ स्पेशालिस्ट, न्युरो सर्जरी साठी प्रशिक्षित स्टाफ या वैशिष्ठ्यमुळे सुमारे ४००, ते ५०० किलोमीटरवरील पेशंट अशा शस्त्रक्रियेसाठी सिध्दगिरी हॉस्पिटलला प्राधान्य देतात. डॉ.शिवशंकर मरजक्के सर डबल गोल्ड मेडलिस्ट असून,१२ हजारपेक्षा ही जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असून, मेंदूच्या फुगवट्याच्या शस्त्रक्रियामध्ये त्यांचा हातखंडा आहे. भारतामध्ये या प्रकारच्या तसेच अपस्मार(epilepsy), इंडोस्कोपी अशा शस्त्रक्रिया करणारे केवळ १५ ते २० सेंटर आहेत. फक्त मेंदूच नाही तर हार्ट, कॅन्सर,किडनी, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, स्त्री रोग यावर देखील येथे माफक दरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा आय सी यू केअर सेंटर असून आयुर्वेदिक उपचारासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे.

श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचलित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,१२ वर्षापासून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्वसामान्यांसाठी एक आरोग्यसेवा म्हणून अगदी माफक दरामध्ये करत आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या १७ एकर परिसरामध्ये आणि स्वामीजींच्या अध्यात्मिक सहवासात सिद्धगिरी हॉस्पिटलच्या यशाचा आलेख इतर कोणत्याही हॉस्पिटल च्या तुलनेत उजवा ठरत आहे. याचा लाभ लोकांनी घ्यावा असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार श्री.विवेक सिद्ध यांनी मांडले. तसेच यावेळी श्री.राजेश कदम, श्री. राजेंद्र शिंदे, श्री.कुमार चव्हाण, श्री.अभिजित चौगले, श्री.सिद्धेश पवार यांच्यासह सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ब्रेन अॅन्युरिझमच्या १०० पेक्षा
जास्त यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांच्या यशोगाथा पाहा



सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये मेंदू शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा पाहा


आमच्या सोशल मिडिया चॅनेल्सना लाईक करा व राहा कनेक्टेड

https://www.facebook.com/siddhagirihospital

www.youtube.com/Siddhagiri hospital




ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया केली यशस्वी.


सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी  बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तसेच यासाठी १० ते १२ लाख इतका खर्च सागण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुर्मिळ आणि अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रियेचे आव्हान हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के सर आणि त्यांच्या टीमने स्वीकारून ते यशस्वी करून दाखवले. हा फुगवटा सामान्यतः ६ ते ७ मिमी एवढा असतो. आणि यामध्ये पेशंट च्या दगावण्याची ५०% शक्यता असते, पण या केसमध्ये हा फुगवटा १०.५ से. मी. एवढा मोठा होता. रुग्णाच्या मैदुपासून अक्कल दाढे पर्यंत त्याची व्याप्ती वाढली होती. त्यामुळे त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तप्रवाह सुरू झाला होता. 
हाताच्या शिरेचा तुकडा वापरून बायपास पद्धतीने गळ्याच्या त्वचेखालून मेंदूपर्यंत शिर जोडून मेंदुला जाणारा रक्तपुरवठा सुरू ठेवण्यात आला. त्यानंतर फुगवटा असणारी शिर दोन्ही टाकाकडून बंद करण्यात आली. तब्बल ११ तास अखंडपणे शस्त्रक्रिया करून डॉ. शिवशंकर मरज़क्के सर यांनी रुग्णाचा जीव वाचवला. यामध्ये न्युरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगोंडर हार्ट सर्जन डॉ. अमोल भोजे यांनी मोलाचे योगदान दिले. शक्यतो मेट्रो सिटी मध्ये असणाऱ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये अशा शस्त्रक्रिया होतात. भारतात अशा हॉस्पिटल ची संख्या ७ ते ८ आहे. पण कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल हे भारतातील एकमेव ग्रामीण भागात असणारे हॉस्पिटल आहे.
येथे असणारी अत्तुच्य ऑपरेशन मशिनरी ज्याची किंमत ५ ते ६ करोड़ इतकी आहे. मेंडूवरील सर्व शस्त्रक्रिया, भुलतज्ञ स्पेशालिस्ट, न्युरो सर्जरी साठी प्रशिक्षित स्टाफ या वैशिष्ठ्यमुळे सुमारे ४०० ते ५०० किलोमीटरवरील पेशंट अशा शस्त्रक्रियेसाठी सिध्दगिरी हॉस्पिटलला प्राधान्य देतात. डॉ. शिवशंकर मरजक्के सर डबल गोल्ड मेडलिस्ट असून, १२ हजारपेक्षा ही जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असून, मेंदूच्या फुगवट्याच्या शस्त्रक्रियामध्ये त्यांचा हातखंडा आहे. भारतामध्ये या प्रकारच्या तसेच अपस्मार (epilepsy), इंडोस्कोपी अशा शस्त्रक्रिया करणारे केवळ १५ ते २० सेंटर आहेत. फक्त मेंदूच नाही तर हार्ट, कॅन्सर, किडनी, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, स्त्री रोग पावर देखील येथे माफक वरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा आय सी यू केअर सेंटर असून आयुर्वेदिक उपचारासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचलित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,१२ वर्षापासून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्वसामान्यांसाठी एक आरोग्यसेवा म्हणून अगदी माफक दरामध्ये करत आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या १७ एकर परिसरामध्ये आणि स्वामीजींच्या अध्यात्मिक सहवासात सिद्धगिरी हॉस्पिटलच्या यशाचा आलेख इतर कोणत्याही हॉस्पिटल च्या तुलनेत उजवा ठरत आहे. याचा लाभ लोकांनी घ्यावा असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार श्री. विवेक सिद्ध यांनी मांडले. तसेच यावेळी श्री. राजेश कदम, श्री. राजेंद्र शिंदे श्री.कुमार चव्हाण यांच्यासह सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


आमच्या सोशल मिडिया चॅनेल्सना लाईक करा व राहा कनेक्टेड

https://www.facebook.com/siddhagirihospital

www.youtube.com/Siddhagiri hospital


ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे केली यशस्वी




ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे केली यशस्वी 

कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्या चा सर्वात मोठा प्रभाव असणाऱ्या आजरावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वीरित्या केली आहे.

आठ वर्षांपासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवत आली होती. तसेच यासाठी 10 ते 12 लाख इतका खर्च सांगण्यात आला होता.अशा परिस्थितीत दुर्मिळ आणि अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रियेचे आव्हान हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ.शिवशंकर मरजक्के व त्यांच्या टीमने स्वीकारून ते यशस्वी करून दाखवले.ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे केली यशस्वी 

या संदर्भातील पत्रकार परिषद कोल्हापूर प्रेस क्लब येथे आज दिनांक १५ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.

"दरम्यान मेंदूतील हा फुगवटा सामान्यता ६ ते ७ मी.मी एवढा असतो.आणि यामध्ये पेशंटच्या दगावण्याची शक्यता ५०% असते. पण या केसमध्ये हा फुगवटा 10.5 से.मी एवढा मोठा होता. रुग्णाच्या मेंदूपासून अक्कल दाढेपर्यंत त्याची व्याप्ती वाढली होती.त्यामुळे त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त प्रवाह सुरू झाला होता.यावेळी हाताच्या शिरेचा तुकडा वापरून, बायपास पद्धतीने गळ्याच्या त्वचे खालून मेंदूपर्यंत शिर जोडून, मेंदूला जाणारा रक्तपुरवठा सुरू ठेवण्यात आला.आणि त्यानंतर फुगवटा असणारी शिर दोन्ही टोकाकडून बंद करण्यात आली.आणि तब्बल अकरा तास अखंडपणे शस्त्रक्रिया करून डॉ.शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या टीमने सदर रुग्णाचा जीव वाचल्याची आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. तर या शस्त्रक्रियेमध्ये "न्यूरो भूलतज्ञ डॉक्टर प्रकाश भरमगोंडा,हार्ट सर्जन डॉक्टर अमोल भोजे, यांनी मोलाचे योगदान दिले.

शक्यतो मेट्रो सिटी मध्ये असणाऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशा शस्त्रक्रिया होतात. भारतात अशा हॉस्पिटलची संख्या ७ ते ८ आहे पण कनेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल ते भारतातील एकमेव ग्रामीण भागात असणारे हॉस्पिटल आहे.

सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे असणारी अत्युच्च ऑपरेशन मशीनरी ज्यांची किंमत ५ ते ६ करोड इतकी आहे.मेंदुवरील सर्व शस्त्रक्रिया,भूलतज्ज्ञ स्पेशालिस्ट, न्यूरो सर्जरी साठी प्रशिक्षित स्टाफ या वैशिष्ट्यांमुळे सुमारे ४०० ते ५०० किलोमीटर वरील पेशंट अशा शस्त्रक्रियेसाठी सिद्धगिरी हॉस्पिटलला प्राधान्य देतात असे डॉक्टर शिवशंकर आजच्या आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

डॉक्टर शिवशंकर मरजक्के हे डबल गोल्ड मेडलिस्ट असून १२ हजार पेक्षाही जास्त शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केले आहेत. मेंदूच्या फुगवट्याच्या शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

भारतामध्ये या प्रकारच्या तसेच अपस्मार इंडॉस्कॉपी शस्त्रक्रिया करणारे केवळ १५ ते २० सेंटर्स आहेत.परंतु सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरी मठ येथे फक्त मेंदूच नाही तर हार्ट,कॅन्सर,किडनी प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग यावर देखील सिद्धगिरी हॉस्पिटल येथे माफक दरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. सिद्धगिरी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा आय सी यू केअर सेंटर असून आयुर्वेदिक उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

तर श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचलित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर 12 वर्षांपासून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्वसामान्यांसाठी एक आरोग्यसेवा म्हणून अगदी माफक दरामध्ये करत आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या 17 एकर परिसरामध्ये आणि स्वामीजींच्या अध्यात्मिक सहवासात सिद्धगिरी हॉस्पिटल च्या यशाचा आलेख इतर कोणत्याही हॉस्पिटलच्या तुलनेत उजवा ठरत आहे. तर याचा लाभ लोकांनी घ्यावा असे आवाहन "परम पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी जी आणि हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर प्रख्यात neuro surgeon डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी केले आहे.

दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी मठाचे परमपूज्य "श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी" प्रख्यात nuro surgeon डॉक्टर शिवशंकर मरजक्के, डॉक्टर प्रकाश भरमगोंडर,डॉ. अमोल भोजे यांच्यासह इतर उपस्थित होते.



आमच्या सोशल मिडिया चॅनेल्सना लाईक करा व राहा कनेक्टेड

https://www.facebook.com/siddhagirihospital


www.youtube.com/Siddhagiri hospital


बेळगाव वार्ता न्यूज !

 





जगातील दुर्मिळ ब्रेन बायपास सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी:


    कोल्हापूर सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा. असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तसेच यासाठी १० ते १२ लाख इतका खर्च सांगण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुर्मिळ आणि अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रियेचे आव्हान हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के सर आणि त्यांच्या टीमने स्वीकारून ते यशस्वी करून दाखवले. हा फुगवटा सामान्यतः ६ ते ७ मिमी एवढा असतो. आणि यामध्ये पेशंट च्या दगावण्याची ५०% शक्यता असते. पण या केसमध्ये हा फुगवटा १०.५ से.मी. एवढा मोठा होता. रुग्णाच्या मेंदुपासून अक्कल दाढे पर्यंत त्याची व्याप्ती वाढली होती. त्यामुळे त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तप्रवाह सुरू झाला होता. 

      हाताच्या शिरेचा तुकडा वापरून बायपास पद्धतीने गळ्याच्या त्वचेखालून मेंदूपर्यंत शिर जोडून मेंदूला जाणारा रक्तपुरवठा सुरू ठेवण्यात आला. त्यानंतर फुगवटा असणारी शिर दोन्ही टोकाकडून बंद करण्यात आली. तब्बल ११ तास अखंडपणे शस्त्रक्रिया करून डॉ. शिवशंकर मरजक्के सर यांनी रुग्णाचा जीव वाचवला. यामध्ये न्यूरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगोंडर. हार्ट सर्जन डॉ. अमोल भोजे यांनी मोलाचे योगदान दिले. शक्यतो मेट्रो सिटीमध्ये असणाऱ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये अशा शस्त्रक्रिया होतात. भारतात अशा हॉस्पिटलची संख्या ७ ते ८ आहे. पण कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल हे भारतातील एकमेव ग्रामीण भागात असणारे हॉस्पिटल आहे.

     येथे असणारी अत्तुच्य ऑपरेशन मशिनरी ज्याची किंमत ५ ते ६ करोड इतकी आहे. मेंदुवरील सर्व शस्त्रक्रिया, भुलतज्ञ स्पेशालिस्ट, न्युरो सर्जरीसाठी प्रशिक्षित स्टाफ या वैशिष्ठ्यमुळे सुमारे ४०० ते ५०० किलोमीटरवरील पेशंट अशा शस्त्रक्रियेसाठी सिध्दगिरी हॉस्पिटलला प्राधान्य देतात. डॉ. शिवशंकर मरजक्के सर डबल गोल्ड मेडलिस्ट असून, १२ हजारपेक्षा ही जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असून, मेंदूच्या फुगवट्याच्या शस्त्रक्रियामध्ये त्यांचा हातखंडा आहे. भारतामध्ये या प्रकारच्या तसेच अपस्मार (epilepsy), इंडोस्कोपी अशा शस्त्रक्रिया करणारे केवळ १५ ते २० सेंटर आहेत. फक्त मेंदूच नाही तर हार्ट. कॅन्सर, किडनी, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, स्त्री रोग यावर देखील येथे माफक दरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. 

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा आय सी यू केअर सेंटर असून आयुर्वेदिक उपचारासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे.


आमच्या सोशल मिडिया चॅनेल्सना लाईक करा व राहा कनेक्टेड

https://www.facebook.com/siddhagirihospital

www.youtube.com/Siddhagiri hospital

Wednesday 22 June 2022

प्रहार DIGITAL न्यूज !




ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया केली यशस्वी.

 सिद्धगिरी हॉस्पिटल च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

 कोल्हापूर । प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तसेच यासाठी १० ते १२ लाख इतका खर्च सांगण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुर्मिळ आणि अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रियेचे आव्हान हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के सर आणि त्यांच्या टीमने स्वीकारून ते यशस्वी करून दाखवले. हा फुगवटा सामान्यतः ६ ते ७ मिमी एवढा असतो. आणि यामध्ये पेशंट च्या दगावण्याची ५०% शक्यता असते. पण या केसमध्ये हा फुगवटा १०.५ से.मी.एवढा मोठा होता. रुग्णाच्या मेंदुपासून अक्कल दाढे पर्यंत त्याची व्याप्ती वाढली होती. त्यामुळे त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तप्रवाह सुरू झाला होता. हाताच्या शिरेचा तुकडा वापरून बायपास पद्धतीने गळ्याच्या त्वचेखालून मेंदूपर्यंत शिर जोडून मेंदूला जाणारा रक्तपुरवठा सुरू ठेवण्यात आला. त्यानंतर फुगवटा असणारी शिर दोन्ही टोकाकडून बंद करण्यात आली. 

    तब्बल ११ तास अखंडपणे शस्त्रक्रिया करून डॉ. शिवशंकर मरजक्के सर यांनी रुग्णाचा जीव वाचवला. यामध्ये न्युरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगोंडर , हार्ट सर्जन डॉ. अमोल भोजे यांनी मोलाचे योगदान दिले. शक्यतो मेट्रो सिटी मध्ये असणाऱ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये अशा शस्त्रक्रिया होतात. भारतात अशा हॉस्पिटल ची संख्या ७ ते ८ आहे. पण कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल हे भारतातील एकमेव ग्रामीण भागात असणारे हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात असणारी अत्तुच्य ऑपरेशन मशिनरी ज्याची किंमत ५ ते ६ करोड इतकी आहे. मेंदुवरील सर्व शस्त्रक्रिया, भुलतज्ञ स्पेशालिस्ट, न्युरो सर्जरी साठी प्रशिक्षित स्टाफ या वैशिष्ठ्यमुळे सुमारे ४००, ते ५०० किलोमीटरवरील पेशंट अशा शस्त्रक्रियेसाठी सिध्दगिरी हॉस्पिटलला प्राधान्य देतात. डॉ.शिवशंकर मरजक्के सर डबल गोल्ड मेडलिस्ट असून,१२ हजारपेक्षा ही जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असून, मेंदूच्या फुगवट्याच्या शस्त्रक्रियामध्ये त्यांचा हातखंडा आहे. 

     भारतामध्ये या प्रकारच्या तसेच अपस्मार(epilepsy), इंडोस्कोपी अशा शस्त्रक्रिया करणारे केवळ १५ ते २० सेंटर आहेत. फक्त मेंदूच नाही तर हार्ट, कॅन्सर,किडनी, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, स्त्री रोग यावर देखील येथे माफक दरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा आय सी यू केअर सेंटर असून आयुर्वेदिक उपचारासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. 

   श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचलित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,१२ वर्षापासून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्वसामान्यांसाठी एक आरोग्यसेवा म्हणून अगदी माफक दरामध्ये करत आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या १७ एकर परिसरामध्ये आणि स्वामीजींच्या अध्यात्मिक सहवासात सिद्धगिरी हॉस्पिटलच्या यशाचा आलेख इतर कोणत्याही हॉस्पिटल च्या तुलनेत उजवा ठरत आहे. याचा लाभ लोकांनी घ्यावा असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत केले. 

     पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार श्री.विवेक सिद्ध यांनी मांडले. तसेच यावेळी श्री.राजेश कदम, श्री. राजेंद्र शिंदे, श्री.कुमार चव्हाण यांच्यासह सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


आमच्या सोशल मिडिया चॅनेल्सना लाईक करा व राहा कनेक्टेड

https://www.facebook.com/siddhagirihospital

www.youtube.com/Siddhagiri hospital

 

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...